एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप – News18 लोकमत
संबंधित बातम्या औरंगाबाद, 15 नोव्हेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या गंगापूर (Gangapur) तालुक्यातील मालुंजा (खु) गावात एकाच दिवशी तरुण-तरुणीनं गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Young man and woman commits suicide) केला आहे.…
