…आणि अजितदादा गार्ड ऑफ ऑनर न घेताच निघून गेले, VIDEO
औरंगाबाद, 09 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा मुलगा आणि बहिणीवर इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.…
