न विचारता माहेरी गेल्यानं सासूची सटकली; सुनबाई सासरी परत येताच केलं अमानुष कृत्य – News18 लोकमत
संबंधित बातम्या औरंगाबाद, 31 ऑगस्ट: कुटुंबातील एका किरकोळ कारणातून स्वाभीमान दुखवल्यानं सासूबाईनं आपल्या सुनेचं डोकं फोडल्याची (mother in law beat daughter in law) धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना…
