विनामास्क फिरणाऱ्याला हटकले; संतापाच्या भरात पोलिसांवरच हल्ला करत घेतला चावा, NSG कमांडो असल्याचा करतोय दावा
संबंधित बातम्या सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 30 जून: महाराष्ट्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू (Strict restrictions) केले आहेत. मात्र, असे असतानाही…
