No Vaccine; No Entry, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद, 10 नोव्हेंबर : आजपासून औरंगाबाद शहर (Aurangabad city and district) आणि जिल्ह्यात No Vaccine; No Entry हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही…

औरंगाबादेत ईडीचं धाडसत्र, दोन बड्या उद्योजकांशी संबंधित 7 ठिकाणी झाडाझडती – News18 लोकमत

संबंधित बातम्या औरंगाबाद, 11 नोव्हेंबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज केस (Mumbai Cruise drug case) प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधणारे नवाब मलिक (Nawab…

धक्कादायक! औरंगाबादेत नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत आढळल्या नशेच्या 260 गोळ्या, संशयित अटकेत

संबंधित बातम्या औरंगाबाद, 12 नोव्हेंबर: सध्या देशात अमली पदार्थ तस्करीच्या अनेक घटना समोर येत आहेत. कालच गुजरातमधील द्वारका याठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच आर्यन खान ड्रग्स…

भाजपला जनताच मोडून काढेल, संजय राऊतांचा घणाघात

औरंगाबाद, 12 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घेण्याच्या मागणासाठी  एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संप (st bus strike) अजूनही सुरूच आहे. या आंदोलनात भाजपचे (bjp) नेते सहभागी झाले आहे.…

बलात्कार पीडितेला मदतीच्या बहाण्यानं लुटलं; 20 लाखांचा घातला गंडा, औरंगाबादेतील घटना

संबंधित बातम्या औरंगाबाद, 13 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी औरंगाबाद याठिकाणी एका राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित बलात्कार प्रकरणातील 30 वर्षीय पीडितेला एका तरुणाने तब्बल 20…

इंधन दरवाढ कमी करण्याचा संजय राऊतांनी सांगितला मार्ग – News18 लोकमत

औरंगाबाद, 13 नोव्हेंबर : वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेने **(Shiv Sena)**कडून औरंगाबाद (Aurangabad) मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढला…

अमरावतीत झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे – News18 लोकमत

संबंधित बातम्या औरंगाबाद, 13 नोव्हेंबर : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. याच्या निषेधार्थ आज अमरावतीत भाजपने बंदची हाक दिली. मात्र,…

भाजपने कोळसा घोटाळेबाजांकडून देणग्या घेतल्या, संजय राऊतांचा गंभीर आरोप

औरंगाबाद, 13 नोव्हेंबर : कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कोळसा टंचाईवरून मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर, कोळसा घोटाळेबाजाकडूनच (coal scam) भाजपने (bjp) मोठ्या देणग्या घेतल्या…

पेट्रोलच्या किंमती अमेरिकेत ठरवल्या जातात, रावसाहेब दानवेंचा नवा शोध, VIDEO

औरंगाबाद, 14 नोव्हेंबर : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol prices) वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. तर दरवाढीवरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे.  तर ‘पेट्रोलच्या किमती या अमेरिकेत ठरवल्या जातात’ असं…

‘हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालतो’, रावसाहेब दानवेंचा अजब दावा, VIDEO

औरंगाबाद, 14 नोव्हेंबर : भाजपचे (bjp) नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी एक नवीन दावा केला आहे. ‘हा देश चालला असेल…