शिक्षकांकडून आर्थिक फसवणूक झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोट आली समोर
संबंधित बातम्या बीड, 11 ऑगस्ट : एका तरुणाने सुसाईड नोट (Suicide Note) लिहून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन पानांची सुसाईड नोट लिहून तरुणांने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (attempt…
