अर्ध्यावर मोडला संसार; वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल – News18 लोकमत

संबंधित बातम्या बनोटी, 06 जुलै: औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी  (5 जुलै)…

राज्यात मान्सून वापसीचे संकेत, 3 दिवस पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची शक्यता – News18 लोकमत

पुणे, 06 जुलै: मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात मान्सून (Monsoon) काहीसा मंदावला आहे. दरम्यानच्या काळात केवळ बिहार राज्य वगळता अन्य राज्यात पावसानं दडी मारली आहे. 8 जुलै नंतर संपूर्ण देशात…

प्रेमविवाह केल्याचा राग; तरुणाला विवस्त्र करून जमावाची मारहाण, VIDEO VIRAL

संबंधित बातम्या औरंगाबाद, 6 जुलै : एका तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण (youth striped naked and beaten by mob) करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Video viral) होत आहे.…

पुढील 5 दिवस पुण्यात मुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट – News18 लोकमत

पुणे, 09 जुलै: मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय (Monsoon active) झाला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rainfall) जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी मराठवाड्यात औरंगाबाद,…

15 दिवसांपूर्वी कामासाठी आला अन् कायमचा संपला; रुममेटनं चेहरा जाळून गुप्तांगही कापलं – News18 लोकमत

संबंधित बातम्या वाळूज, 10 जुलै: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एक तरुणानं आपल्या रुममेटची निर्घृण हत्या (Roommate brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. 15 दिवसांपूर्वी कामानिमित्त वाळूज याठिकाणी आलेल्या…

बीडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे – News18 लोकमत

संबंधित बातम्या बीड, 10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे (Narayan…

पुण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट – News18 लोकमत

संबंधित बातम्या पुणे, 11 जुलै: जवळपास तीन आठवड्यांच्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा मान्सूननं वापसी (Monsoon Comeback) केली आहे. यानंतर आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, मंत्रिमंडळातील पुनरागमनावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया – News18 लोकमत

संबंधित बातम्या औरंगाबाद, 11 जुलै: पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathore) यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान शिवसेना आमदार संजय राठोड हे…

पुढील 3 तासांत पुण्यासह या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस; हवामान खात्याचा इशारा – News18 लोकमत

पुणे, 11 जुलै: जवळपास तीन आठवड्यांच्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा मान्सूननं वापसी (Monsoon Comeback) केली आहे. यानंतर आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात…

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचारी बेपत्ता – News18 लोकमत

संबंधित बातम्या जालना, 11 जुलै : जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता (Police personnel missing) झाला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट (Suicide note) लिहिली असून ती व्हॉट्सअ‍ॅप…