बीडच्या धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गड येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महा पूजा करण्यात आली.. यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराज उपस्थित होते..मनोज जरांगे पाटील यांनी विठुराया कडे साकडे घातले आहे की राज्यातील सर्व शेतकरी सुखी ठेवावा अशी मागणी…
