फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीवर काळाचा घाला; वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या औरंगाबाद, 14 जून: फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबीयांवर रविवारी काळाने घाला घातला आहे. फुगे विकून (After selling balloons) घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने धडक (Accident) दिल्याने…

अनोखी अंकुर बँक… नष्ट होत असलेल्या जंगली झाडांना नवसंजीवनी देण्याचा शिक्षकांचा प्रयत्न

औरंगाबाद, 16 जून: राज्यासह मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जंगली झाड (Trees) नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही विदेशी झाडांनी आपल्या डोंगरावर आक्रमण केल्याने देशी पारंपरिक झाडं नाहीशी होत आहेत. समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर…

सामाजिक न्यायमंत्र्याच्या मतदारसंघातील धक्कादायक प्रकार; शिक्षकांच्या कुटुंबाला जाळून टाकण्याची धमकी

संबंधित बातम्या बीड, 17 जून : मुजोर संस्था चालकाकडून शिक्षकाच्या कुटुंबाला जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत उघडकीस आला आहे. सतीश बळीराम जाधव…

“25 जूनपर्यंत निर्णय घ्या अन्यथा, शेतकऱ्यांची मुलं हातात दगड घेतील” दूध उत्पादकांचा सरकारला इशारा

औरंगाबाद, 18 जून: ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) अडचणीत आता आणखी वाढ होता दिसत आहे. मराठा आंदोलना दरम्यान ओबीसींनी आंदोलनाला सुरुवात केली त्यातच आता दूध उत्पादकांनी दूध दरवाढीसाठी आक्रमक पवित्रा घेत…

डॉक्टरसाहेबांनी रुग्णालय उभारण्यासाठी होणाऱ्या सासऱ्यांकडून उकळले 7 लाख; लग्नाचा घाट मात्र दुसऱ्याच मुलीशी

संबंधित बातम्या बीड, 19 जून : 7 लाखांचा हुंडा घेऊन साखरपुडा केला, मात्र लग्न दुसऱ्या मुलीसोबत केल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. सुशिक्षित लोक देखील हुंडाच्या अनिष्ट रुडीला खत पाणी…