आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियमाचं उल्लंघन, धक्कादायक VIDEO आला समोर
बीड, 12 ऑगस्ट : कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) असणाऱ्या बीडमध्ये (Beed News) शिवसेनेच्या युवा संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. जिथं कोरोनाचे निर्बंध अद्याप कडक आहेत, अशा…
