जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदिवसा गोळीबार, थरार सीसीटीव्हीत कैद – News18 लोकमत
संबंधित बातम्या बीड, 17 जुलै : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर दिवसा गोळीबार (Firing in daylight) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील (Beed District) मादळमोही गावात (Madalmohi Village)…
