‘कुत्रा आहे, भुंकतोय, भूंकू द्या’, अकबरुद्दीन औवेसींची राज ठाकरेंवर खोचक टीका
मुंबई, 12 मे : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत टीका केलीय. राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या…
