देगलूर विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 41917 मतांनी विजयी – News18 लोकमत
संबंधित बातम्या नांदेड, 2 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी (Deglur Assembly election bypolls counting) पूर्ण झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी…
