महाराष्ट्र हादरला! एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या; अतिवृष्टीमुळे बळीराजा बेजार
संबंधित बातम्या बीड, 21 ऑक्टोबर : बीड (Beed News) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झाल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केवळ दोन दिवसांमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्यानी आत्महत्या (Farmer…
