औरंगाबादेत आईमुळे मुलाला जीवदान; रक्तगट वेगळा असूनही केली किडनी दान अन्…
संबंधित बातम्या औरंगाबाद, 03 ऑक्टोबर: आई आणि बाळाचं नातं हे जगातील सर्वात नि:स्वार्थ नातं मानलं जातं. आपल्या बाळावर आभाळाएवढं संकट आलं तरी आई आपला जीव धोक्यात घालून पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या…
