औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज – News18 लोकमत
संबंधित बातम्या औरंगाबाद, 15 सप्टेंबर: औरंगाबाद (Aurangabad Mahanagarpalika job) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Aurangabad Smart City Development Corporation Limited) इथे काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ASCDCL Recruitment…
