माझा लेक गेला, दुसऱ्याच दिवशी आईनेही सोडले प्राण, एकाच कोविड सेंटरमध्ये घेत होते उपचार!
संबंधित बातम्या कन्नड, 20 जून : मराठवाड्यात (Marathwada) कोरोनाची (Corona) परिस्थितीत आटोक्यात येत असली तरी ग्रामीण भागात मृत्यूच्या घटना कायम घडत आहे. पोटचा तरुण आणि घरातला कर्त्या मुलाचं निधन झाल्याची…
